कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिच्या या कृत्यावरून संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यात साधु-संत-महंतांपेक्षा साध्वी हर्षा रिछारिया यांच्या सहभागाबाबत जास्त चर्चा रंगली असून, यावरून वाद निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Mahakumbh Mela: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्या भाविकांचा आकडा नियमितपणे जाहीर करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकार ही आकडेवारी कोणत्या आधारावर जाहीर करत आहे, हे आपण आता जाणून घेऊयात. ...