कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mahakumbh Monalisa Viral Girl: ते मुळचे राजस्थानी राजपूत जातीचे आहेत. ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सह अन्य भागात स्थलांतरीत झाले आहेत. ते जिथे गेले तेथील भाषेत यांची भाषा मिसळली आहे. ...
या महाकुंभ मेळ्यात, इस्कॉन आणि अदानी समूह संयुक्तपणे महाप्रसाद सेवा देत आहेत, ही सेवा महाकुंभाचे पहिले अमृत स्नान अर्थात १३ जानेवारी रोजी सुरू झाली आणि २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल... ...
Prayagraj: सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी महाकुंभच्या सेक्टर-१६ मध्ये किन्नर आखाड्याच्या समोर एका तंबूला आग लागली. परंतु, ही आग भडकण्याआधीच विझवण्यात आल्याने अनर्थ टळला. ...
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, महाकुंभात सनातन कसे टिकेल, यावर चर्चा व्हायला हवी. हिंदुत्व कसे जागृत होईल? हिंदू राष्ट्र कसे निर्माण होईल? हिंदूंची घर वापसी कशी होईल? यावर काम व्हयला हवे... ...