कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Paush Amavasya 2025: यंदाचे वर्ष महाकुंभ (Mahakumbh 2025) योग आल्यामुळे विशेष आहे. त्यातच वर्षाच्या सुरुवातीला अनेक ग्रहांचे स्थलांतर होत असल्याने त्याचा राशींवर कमी अधिक परिणाम देखील होत आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला (Mauni Amavasya 2025)असा ...
MahaKumbh 2025 : आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात स्नान करणाऱ्यांची संख्या १५ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या १७ दिवसांत १५ कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. ...
यावेळी, सनातन धर्म संसदेच्या अध्यक्ष स्थानी असलेले निंबार्क पीठाधीश्वर श्याम शरण देवाचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड केवळ सनातन धर्माचे रक्षणच करणार नाही तर भावी पिढ्यांची सुरक्षा देखील सुनिश्चित करेल... ...
Mob Attack On Train: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशातील विविध भागातून त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविक प्रयागराज येथे येत आहेत. ...
Gautam Adani Son Wedding: उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जीत अदानी हे अदानी एअरपोर्टचे संचालक आहेत. ...