लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री - Marathi News | we will increase the number of special trains for maha kumbh mela 2025 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री

१२०० भाविकांना घेऊन पहिली रेल्वे रवाना ...

Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Maha Kumbh Fire Fire broke out for the third time in Mahakumbh, fire brigade reached on time, major disaster averted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला

Mahakumbh Fire: प्रयानराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली. ...

ग्लॅमर सोडून साध्वी बनली प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणते- "छोटे कपडे घालून डान्स करण्यापेक्षा..." - Marathi News | miss india ishika taneja becomes sadhvi in mahakumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमर सोडून साध्वी बनली प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणते- "छोटे कपडे घालून डान्स करण्यापेक्षा..."

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने कुंभमेळ्यात संन्यास घेतला. आता आणखी एक अभिनेत्री संन्यास घेत साध्वी बनली आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..." - Marathi News | marathi actress aditi dravid met neena gupta at prayagraj airport shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..."

मराठी अभिनेत्रीने प्रयागराज गाठलं आहे. प्रयागराजला गेल्यानंतर एअरपोर्टवरच तिची बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी भेट झाली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. ...

महाकुंभसाठी मिरजेतून एक्स्प्रेसच्या तीन विशेष फेऱ्या, बुकिंग सुरु; जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक - Marathi News | Three special express trains from Miraj for Mahakumbh, bookings open | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाकुंभसाठी मिरजेतून एक्स्प्रेसच्या तीन विशेष फेऱ्या, बुकिंग सुरु; जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक

मिरज - प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी-बनारस-हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली ... ...

चेहरा लपवत सुपरस्टार अभिनेत्री पोहचली महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान - Marathi News | Maha Kumbh 2025 Kgf Actress Srinidhi Shetty Reached Prayagraj Share Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहरा लपवत सुपरस्टार अभिनेत्री पोहचली महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

सुपरस्टार अभिनेत्रीने प्रयागराज येथील महाकुंभाला हजेरी लावली आहे.  ...

PM Modi Kumbh Snan: महाकुंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान, वेशभूषेने वेधून घेतलं लक्ष - Marathi News | Wearing saffron and holding a garland of Rudraksha beads, Prime Minister Narendra Modi took a holy dip in the Triveni Sangam. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान, वेशभूषेने वेधून घेतलं लक्

PM Narendra Modi Mahakumbh Snan: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहत त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. ...

पवित्र त्रिवेणी संगमान स्नान, साधू-संतांच्या भेटी; पाहा पीएम मोदींच्या महाकुंभ दौऱ्याचे वेळापत्रक - Marathi News | PM Modi Maha Kumbh Visit: See the schedule of PM Modi's Maha Kumbh visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवित्र त्रिवेणी संगमान स्नान, साधू-संतांच्या भेटी; पाहा पीएम मोदींच्या महाकुंभ दौऱ्याचे वेळापत्रक

PM Modi Maha Kumbh Visit: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो. ...