कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Delhi Stampede Video: नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावले. यात एका महिलेने तिच्या नणंदेचा मृत्यू प्रत्यक्ष पाहिला. ...
New delhi railway station stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊ मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली आहे. ...
New Delhi Railway Station Stampede Reason: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ...
Stampede at New Delhi Railway Station: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी कशी झाली, कोणती गोष्ट चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरली, एका हमालाने सांगितली आपबीती. ...
New Delhi Railway Station Stampede News: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. यात १८ जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...