कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Maha Kumbh Ganga water: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये १७ फेब्रुवारीपर्यंत ५४ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी स्नान केले. याच दरम्यान, गंगा आणि यमुना नदीच्या पाण्याबद्दल चिंता वाढवणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. ...
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची रेल्वे पोलीस दलाने चौकशी केली. चौकशीचा रिपोर्ट समोर आला असून, त्यात चेंगराचेंगरी होण्याच्या कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. ...
Mahakumbh By Boat Travel: बिहारच्या सात तरुणांनी आधी रस्तेमार्गे महाकुंभला जायचा प्लॅन आखला होता. परंतू, वाहतूक कोंडीची माहिती मिळताच त्यांनी बोटीची व्यवस्था केली. ...