लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं मेकअप करून पालटलं रुपडं, लूक पाहून नेटकरी नाराज - Marathi News | Viral girl Monalisa from Mahakumbh changed her look with makeup, netizens are upset by the look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं मेकअप करून पालटलं रुपडं, लूक पाहून नेटकरी नाराज

Viral Girl Monalisa: महाकुंभमधून व्हायरल झालेली मोनालिसा सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर रील्स शेअर करत असते आणि अनेक कार्यक्रमांमध्येही दिसते. ...

गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं - Marathi News | Shiv Sena Shinde faction Samadhan Sarvankar responded to Raj Thackeray criticism through banner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाने बॅनरमधून उत्तर दिलं आहे. ...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार 'फिल्ड'वर; कोणत्या गोष्टी हटवणार, कोणत्या उभारणार? - Marathi News | State government on the field for planning Simhastha Kumbh Mela; What things will be done? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार 'फिल्ड'वर; कोणत्या गोष्टी हटवणार, कोणत्या उभारणार?

Nashik Kumbh Mela Update: नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारी सुरू झाली असून, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल नियोजन सुरू झाले आहे.  ...

'कुंभमेळ्यासाठी प्रशासन अनधिकृत व्यक्तींशी...', महंत राजेंद्र दास यांचा गंभीर आरोप - Marathi News | Nirmohi Akhara chief Mahant Rajendra Das has alleged that the district administration is in talks with unauthorized persons regarding the planning of the nashik Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'कुंभमेळ्यासाठी प्रशासन अनधिकृत व्यक्तींशी...', महंत राजेंद्र दास यांचा गंभीर आरोप

Simhastha Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्यातील नियोजनासंदर्भातील चर्चेवरून निर्मोही अनि आखाड्याचे महंत राजेंद्र दास प्रशासनावर संतापले. ...

त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय - Marathi News | Trimbakeshwar gets ‘A’ class pilgrimage status; Urban Development Department issues government decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय

या निर्णयामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे ...

Nashik Kumbh mela: साधुग्रामबद्दल साधू-महंतांची मोठी मागणी; प्रशासनाबरोबरच्या बैठकीत काय घडले? - Marathi News | Sadhus and Mahants have demanded from the administration that 500 acres of land be permanently allocated for Sadhugram during the Nashik Kumbh Mela. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Kumbh mela: साधुग्रामबद्दल साधू-महंतांची मोठी मागणी; प्रशासनाबरोबरच्या बैठकीत काय घडले?

Nashik Kumbh Mela 2027: आखाड्यांच्यावतीने महंत भक्तीचरण दास महाराज, महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज, अनिकेत शास्त्री यांच्यासह ७०पेक्षा अधिक साधू-महंत उपस्थित होते.  ...

नाशिक कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसारखा कायदा, प्राधिकरण स्थापन करणार: CM फडणवीस - Marathi News | Will establish a law, authority like Uttar Pradesh for Nashik Kumbh Mela: CM Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसारखा कायदा, प्राधिकरण स्थापन करणार: CM फडणवीस

प्राधिकरणामध्ये साधू-महंतांना स्थान नाही ...

नवा पायंडा : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’ नको, ‘अमृत स्नान’ म्हणा; महंत भक्तीचरणदास यांची माहिती - Marathi News | New step: Don't take 'royal bath' at Simhastha Kumbh Mela, take 'Amrit bath'; Information from Mahant Bhakti Charandas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवा पायंडा : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’ नको, ‘अमृत स्नान’ म्हणा; महंत भक्तीचरणदास यांची माहिती

‘शाही स्नाना’च्या ऐवजी ‘अमृत स्नान’ शब्द वापर करण्यात येईल, तर अन्य स्नानांसाठी ‘पर्व स्नान’ शब्द  वापरण्यात येईल असे मत वैष्णव आखाड्यांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांनी केले.  ...