शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Kulbhushan Jadhav Case : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले, कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा 

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे लागलं झुकावं; कुलभूषण जाधव अपील दाखल करू शकणार 

आंतरराष्ट्रीय : जाधव प्रकरणात भारताने सहकार्य करावे; पाकिस्तानी न्यायालय

क्राइम : कुलभूषण जाधव प्रकरणी भारतासमोर स्थिती स्पष्ट करा; इस्लामाबाद न्यायालयाचे पाक सरकारला आदेश

क्राइम : मोठं यश! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या पुनर्विचारासाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर

क्राइम : कुलभूषण जाधव प्रकरणी वकिलांच्या नियुक्तीवर ६ ऑक्टोबरला इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

क्राइम : कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

राष्ट्रीय : भारतीय अधिकारी व जाधव भेटीतून पाकचा खोटेपणा उघड, भेटीतील चर्चाही ऐकण्याचा केला प्रयत्न

क्राइम : अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार