कृति खरबंदाने तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. कन्नड चित्रपटांतही तिने काम केले. ‘राज रिबूट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.कृति खरबंदाने ‘हाऊसफुल4’चे पहिले शेड्युल लंडनमध्ये पूर्ण केलेय. या चित्रपटात ती अभिनेत्री क्रिती सॅनन आणि पूजा हेगडेसोबत दिसेल. Read More