Kriti Kharbanda : लाल ड्रेसमध्ये कृती खरबंदा फ्लॉन्ट केली फिगर, फोटो व्हायरल

By कमलाकर कांबळे | Published: September 24, 2022 04:15 PM2022-09-24T16:15:38+5:302022-09-24T16:15:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच क्रिती खरबंदाने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये क्रिती खरबंदाने लाल फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये क्रिती खरबंदा वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

क्रिती खरबंदा 'हाऊसफुल 4', 'शादी में जरूर आना', 'पागलपंती' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)