लाईव्ह न्यूज :

default-image

कमलाकर कांबळे

नवी मुंबई मेट्रोचा प्रवास ३३ टक्क्यांनी झाला स्वस्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मेट्रोचा प्रवास ३३ टक्क्यांनी झाला स्वस्त

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तिकीट दरात कपात ...

‘त्या’ चौदा गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको! गणेश नाईक यांची भूमिका  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ चौदा गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको! गणेश नाईक यांची भूमिका 

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

३० हेक्टर उद्योगपतीच्या घशात? स्वत:ची घरे पडून असताना सिडकोचा खासगी टाउनशिपचा घाट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३० हेक्टर उद्योगपतीच्या घशात? स्वत:ची घरे पडून असताना सिडकोचा खासगी टाउनशिपचा घाट

सिडकोच्या बिल्डरधार्जिण्या भूमिकेवर टीका होऊ लागली आहे ...

आता आठ वर्षांत करा वाटप केलेल्या भूखंडाचा विकास; विमानतळबाधितांना 'सिडको'चा दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता आठ वर्षांत करा वाटप केलेल्या भूखंडाचा विकास; विमानतळबाधितांना 'सिडको'चा दिलासा

विकास करण्याची मुदत अगोदर सहा वर्षांची होती ...

‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत

अर्जांच्या छाननीनंतर लवकरच सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन

धरणाचे काम पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार; २००७ पासून रखडपट्टी ...

५७५ प्रकल्पग्रस्तांचा भूखंडाचा वनवास संपेना;  शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५७५ प्रकल्पग्रस्तांचा भूखंडाचा वनवास संपेना;  शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार?

विशेष  म्हणजे येथील प्रकल्पग्रस्तांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी विधान परिषदेत दिली होती. ...

झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास शासनानेच करावा, गणेश नाईक यांची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास शासनानेच करावा, गणेश नाईक यांची मागणी

गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला. ...