लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृति खरबंदा

कृति खरबंदा

Kriti kharbanda, Latest Marathi News

कृति खरबंदाने तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. कन्नड चित्रपटांतही तिने काम केले. ‘राज रिबूट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.कृति खरबंदाने ‘हाऊसफुल4’चे पहिले शेड्युल लंडनमध्ये पूर्ण केलेय. या चित्रपटात ती अभिनेत्री क्रिती सॅनन आणि पूजा हेगडेसोबत दिसेल.
Read More
जावई माझा भला! परंपरा मोडीत सासू - सासऱ्यांसाठी पुलकितने बनवला खास पदार्थ, क्रितीकडून कौतुक - Marathi News | Pulkit Samrat Performs Pehli Rasoi At Kriti Kharbanda's Home In Bangalore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावई माझा भला! परंपरा मोडीत सासू - सासऱ्यांसाठी पुलकितने बनवला खास पदार्थ, क्रितीकडून कौतुक

पुलकितने क्रितीच्या घरी अर्थात सासरी स्वयंपाक करुन सर्व पुरुषांसाठी एक आदर्श निर्माण केलाय. क्रितीनेही त्याचं कौतुक केलंय. वाचा सविस्तर ...

आईची ओढणी, आजीचा हार...; क्रिती खरबंदाच्या लूकमागे आहे खास आठवण! सुंदर पोस्ट व्हायरल - Marathi News | Kriti Kharbanda shares post wearing mother s chunri and nani s necklace for chuda ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईची ओढणी, आजीचा हार...; क्रिती खरबंदाच्या लूकमागे आहे खास आठवण! सुंदर पोस्ट व्हायरल

क्रितीने लिहिलेली पोस्ट वाचून चाहतेही झाले प्रभावित ...

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या बॅगमध्ये असतात सॅनेटरी पॅड्स; पहिल्यांदाच केलं याविषयी भाष्य - Marathi News | kriti-kharbanda-once-revealed-pulkit-samrat-always-carries-sanitary-pads-tampons-in-bag-helped-her-during-periods | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या बॅगमध्ये असतात सॅनेटरी पॅड्स; पहिल्यांदाच केलं याविषयी भाष्य

Bollywood actor: या अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्या सवयीविषयी जाहीरपणे भाष्य केलं आहे. ...

लग्नानंतर क्रितीने सासरी बनवला 'हा' खास पदार्थ, आजीबाईंकडून शाबासकीची थाप - Marathi News | Kriti Kharbanda's First Rasoi halwa Accepted by Dadi too in pulkit samrat house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर क्रितीने सासरी बनवला 'हा' खास पदार्थ, आजीबाईंकडून शाबासकीची थाप

लग्नानंतर क्रितीने सासरी एक खास पदार्थ बनवला असून तिला सासरच्यांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे ...

Video: शिट्टी, ढोलताशा आणि डान्स..; गृहप्रवेशाच्या वेळी पुलकित-क्रितीच्या आनंदाला उधाण - Marathi News | pulkit samrat kriti kharbanda griha pravesh video viral at delhi home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिट्टी, ढोलताशा आणि डान्स..; गृहप्रवेशाच्या वेळी पुलकित-क्रितीच्या आनंदाला उधाण

पुलकित - क्रितीच्या लग्नानंतर त्यांच्या गृहप्रवेशाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...

क्रिती अन् पुलकितच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का? फोटो आले समोर - Marathi News | Kriti Kharbanda and Pulkit Samrat wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रिती अन् पुलकितच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का? फोटो आले समोर

Kriti- Pulkit Samrat wedding photos: क्रितीने सोशल मीडियावर या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

क्रिती खरबंदा झाली मिसेस सम्राट; थाटात पार पडला क्रिती -पुलकितचा लग्नसोहळा - Marathi News | pulkit-samrat-and-kriti-kharbanda-wedding-first-photo-looks-pretty-in-bridal-look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती खरबंदा झाली मिसेस सम्राट; थाटात पार पडला क्रिती -पुलकितचा लग्नसोहळा

Pulkit- kriti wedding: पुलकित आणि क्रिती जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. ...

पुलकितने सलमानच्या बहिणीला का दिलेला घटस्फोट? कोर्टाबाहेर फोटोग्राफरला केली होती मारहाण - Marathi News | Pulkit Samrat and Shweta Rohira was divorced what was the reason actor also hit photographer outside court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुलकितने सलमानच्या बहिणीला का दिलेला घटस्फोट? कोर्टाबाहेर फोटोग्राफरला केली होती मारहाण

कोर्टाबाहेर पुलकीतने रागारागात फोटोग्राफरला मारलंही होतं. काय होतं नेमकं प्रकरण? ...