कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...
कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 79.56 टी.एम.सी. असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी प ...
जिल्ह्याच्या पूर्व भागात उघडीप कायम असून पश्चिमेकडे धरणक्षेत्र परिसरात मात्र पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ...
मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून कोयना धरण परिसरात जोर वाढला आहे. त्यामुळे रविवारी सकाळच्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे. ...
टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांनी धीर धरावा. धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जात आहे. लोकांनी पाण्याचा गैरवापर करू नये. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती निश्चितपणाने बदलणार आहे. - श्वेत ...