कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८५.५२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३२.०३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.17 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे. ...
कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी आठच्या सुमारास धरणात १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सध्याही पावसाची उ ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...