लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड पोलीस

कोथरूड पोलीस, मराठी बातम्या

Kothrud police, Latest Marathi News

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तृप्ती देसाई यांच्या विरोधात महिलेची पोलिसात धाव  - Marathi News | Woman gives application to police against Tirupati Desai for hurting religious sentiments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तृप्ती देसाई यांच्या विरोधात महिलेची पोलिसात धाव 

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात आता कोथरूडमध्ये महिलेने पोलिसात धाव घेतली असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आहे. ...

पाेलीस स्टेशनमध्ये हाेता सांगाडा ; पाेलिसांना सापडला 13 वर्षांनी - Marathi News | skeleton found in police station after 17 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलीस स्टेशनमध्ये हाेता सांगाडा ; पाेलिसांना सापडला 13 वर्षांनी

पुण्यातील काेथरुड पाेलीस स्टेशनमधील मुद्देमाल खाेलीमध्ये 13 वर्षापूर्वीच्या एका युवकाचे सांगाडे असलेला बाॅक्स आढळून आला. पाेलिसांनी युवकाच्या कुटुंबाशी संपर्क करुन अंतिम संस्कार केले. ...

चेष्टा मस्करी पडली महागात :डोक्यात बाटली मारुन केले जखमी - Marathi News | chitchat reflect in serious crime at Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेष्टा मस्करी पडली महागात :डोक्यात बाटली मारुन केले जखमी

रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता़ ते ऐकून इतर जण हसत होते़. ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली़ . ...

३ वर्षात पावणे चौदा लाखांवर डल्ला; गृहसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर कोथरुडमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | complaint filled against Three people in Kothrud in fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षात पावणे चौदा लाखांवर डल्ला; गृहसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर कोथरुडमध्ये गुन्हा दाखल

वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...