कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
शहरातील भरड भागातील कुमार कॉम्प्लेक्सनजीकच्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर व मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे ...
शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले ...
समुद्रात खुलेआम सुरू असलेल्या एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांनी ‘टोकाची’ भूमिका घेतली असतानाही सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एलईडी मासेमारी धुमाकूळ घालत आहे. सध्या निवडणुकांच्या कामात व्यस्त असणाºया मत्स्य ...
राम जन्मला ग सये, राम जन्मला ' असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपूर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा पार पडला. ...
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या ...