कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने, या काळात दरड कोसळणे वा अन्य कुठलीही अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी कोकण रेल्वेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ...
येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे ...
सध्या उकाड्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत. उष्म्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात जर माठातील पाणी मिळाले तर मनाला वेगळेच समाधान ...
सिंधुदुर्ग जिल्हयात अनेक वर्षांमध्ये गोवा बनावटीची दारु तस्करी करणाºया अनेक गुन्ह्यांमध्ये संशयीत आरोपी मोकाट सुटायचे. मात्र ओसरगाव येथे टेम्पोतुन दारु वाहतुक करताना आरोपी तन्वीर इकबाल ...
उन्हाळा म्हटला की, प्रकर्षाने आठवण होते ती शीतपेयांची किंवा आईस्क्रीमची. प्रचंड उकाड्यातून शरीराला थंडावा मिळण्यासाठी शीतपेये किंवा आईस्क्रीमची खरेदी केली जाते. अलीकडे वेगवेगळ््या कंपन्यांनी विविध प्रकारचे आईस्क्रीम बाजारात आणले आहेत. ...
साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या व आज, मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी सोमवारी येथील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक झाली. एरवी सकाळी दहापर्यंत सौदे होत असतात. पण सोमवारी दुपारपर्यंत आंब्याचे व्यवहार व वाहतुकीने ...