लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
पुराच्या पाण्यातून गाईच्या वासरला वाचवणारा हा तरुण नेमका कुठला? जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Who is this young man who rescues a cow's calf from the floodwaters? Learn Viral Truth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराच्या पाण्यातून गाईच्या वासरला वाचवणारा हा तरुण नेमका कुठला? जाणून घ्या व्हायरल सत्य

गेल्या दोन दिवसांपासून गाईच्या वासराला पाठीवर घेऊन पुरातून बाहेर काढणाऱ्या तरुणाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी - Marathi News | Travelers back to Tejas Express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी

आठवड्यातून धावते केवळ तीन दिवस ...

पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील एसटी सेवा ठप्प - Marathi News | ST service jam in Konkan, West Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील एसटी सेवा ठप्प

कोल्हापूर जिल्ह्यात महापूरसदृश्य स्थिती असल्यामुळे ६ हजार १९८ फेऱ्या रद्द ...

कोकणातील वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज - Marathi News | The need for proper planning of the water flowing in Konkan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणातील वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज

रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते. ...

नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता - Marathi News |  heavy rain in Nashik, Kolhapur and Konkan and Satara in next two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक  जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून जाणार पाणी; फडणवीस मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Water from Konkan for drought-hit Marathwada; Approval of plans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून जाणार पाणी; फडणवीस मंत्रिमंडळाची मान्यता

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

Video: राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठीची पातळी वाढली - Marathi News | Floods again in Rajapur, and the water level of Vashishta river increased in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video: राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठीची पातळी वाढली

शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता शिवाजी पथ, मछीमार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले ...

कोकणात आज अतिवृष्टी; मुंबईत जोरदार सरी - Marathi News | Konkan rains today; Heavy rain in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात आज अतिवृष्टी; मुंबईत जोरदार सरी

हवामान खात्याचा इशारा; मुंबईत ८ ठिकाणी घरांचा भाग तर ३ ठिकाणी दरडीचा भाग कोसळला ...