कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकणातून मुंबईत गेलेला माणूस असुरक्षित असतो. त्यामुळे तो शिवसेनेसारख्या संघटनांना पकडून राहतो. या प्रभावाचा वापर करून तो गावातील लोकांची मंत्रालयातील कामे करतो. ...
मत्स्यव्यवसाय विभागाची ‘शीतल’ ही गस्तीनौका शुक्रवारी पहाटे समुद्रात गस्त घालण्यासाठी गेली होती. देवगड समुद्र्रात कुणकेश्वरसमोर १८ वावमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना परप्रांतीय हायस्पीड नौका आढळल्याने त्यांचा पाठलाग केला. ...
गेल्या १५ दिवसात माज्या काही हितशत्रूनी राजकीय घडामोडींमध्ये नारायण राणे यांच्याकडे माज्याबद्दल गैरसमज पसरवून अविश्वास निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे नेतृत्वाचाच आता जर माज्यावर विश्वास नसेल तर त्या पक्षात राहण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे मी ...
उत्तम बारड हा कुख्यात गुन्हेगार आहे. राज्यासह गोवा, कर्नाटक या तीन राज्यात त्याच्यावर दरोडा, लूटमार असे शेकडो गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला अनेकदा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, ...
भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. ...