कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. ...
कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालय ते एस टी स्टँड समोरून , पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढली ...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोकण प्रभारी बी. एम. संदीप यांनी सिंधुदुर्ग दौ-यात तालुका काँग्रेस कार्यालयास भेट दिली आणि पक्षाच्या कामाची माहिती घेतली. ...
राऊत यांना कणकवली मतदारसंघातून ५४ हजार मते मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ हजार मते मिळाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार राऊत यांना १ लाख ७८ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. याचे चिंतन अगोदर करावे, असा सल्ला पडते यांनी ...
कल्पग्रस्तांनी जोपर्यंत आपल्याला धरणात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई, २३ नागरी सुविधांची उपलब्धता, घर भाडे आणि उपजीविका भत्ता मिळत नाही; तोपर्यंत किंजळीचा माळ येथील १३६ भूखंडधारक प्रकल्पग्रस्त भूखंड स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका घेत ...
संशयित नांदोसकरवर लाचलुचपतने कारवाई केल्यानंतर त्याने आणखी काही जणांकडून हजारोंची रक्कम हप्त्यापोटी घेतली अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्यानुसार नांदोसकर याची सखोल चौकशी सुरू होती, असे समजते. ...
लोकसभा व विधानसभा आचारसंहिता निवडणुकीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मूल्यांकन कार्यक्रम प्रलंबित होता. तो आता पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम दोन क्रमांक मिळविलेल्या आयनोडे-हेवाळे व हुमरस या दोन ग्रामपंचायतींची विभाग ...