शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

रायगड : आंबोली घाटात दरड कोसळली, घाटमार्ग बंद : सिंधुदुर्गचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला

राजकारण : कोकण बुडत असताना राष्ट्रवादीचे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त, नेटिझन्सची संतप्त प्रतिक्रिया

रत्नागिरी : चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम

रत्नागिरी : Ratnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूणला पुराचा वेढा, NDRF च्या २ टीमसह कोस्टल गार्डही मदतीसाठी येणार – विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र : Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यात अस्मानी संकट, अनेक ठिकाणी पूर

महाराष्ट्र : कोकणात अतिवृष्टी! रायगडमधील तीन नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

शिक्षण : विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल 

ठाणे : गणेशभक्तांना खूशखबर! गणेशोत्सवासाठी ठाणे एसटी विभागाकडून ८०० बसेस कोकणात जाणार; या तारखेपासून बुकींग सुरू होणार  

महाराष्ट्र : गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

महाराष्ट्र : पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट