ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली. ...
कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. अन्नधान्य भरलेली ४२ वॅगनची मालगाडी रत्नागिरीमध्ये शुक्रवारी दाखल झाली आहे. ...
कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण ... ...
Anganewadi Jatra 2020 Special Trains : जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येतील. ...
नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्ग ...