कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Madhavrao Gadgil Western Ghats: मागील पंधरा वर्षात माधवराव गाडगीळ पर्यावरणाचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी केलेले मार्गदर्शन सिंधुदुर्गवासीयांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिक सध्या वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव घेत आहेत. विदर्भात थंडीचा कडाका वाढला असताना, कोकणात दमट हवामान जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळ ...
कोकणातील वाढत्या थंडीचा हापूस आंब्याच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. विशेषतः मोहर न आलेल्या किंवा मोहर अवस्थेतील झाडांना या थंडीचा मोठा फायदा होत आहे. ...
Maharashtra Weather Update : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. ढगाळ वातावरणासह काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला असून थंडी आणि धुक्याचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागान ...
कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. मोहोर येण्यापासून ते फळ काढणीपर्यत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात. ...
Maharashtra Weather Update: राज्यासह देशभरात हवामान पूर्णपणे अस्थिर झाले आहे. अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
कोकणातीलच नाही तर देशविदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने हे नवीन वाण विकसित केले आहे. ...