Gokul Milk Kolhapur : सहकार उपनिबंधक सुनील शिरापूरकर व कोल्हापूर सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गोकूळ शासन नियुक्त संचालक निवडीत हयगय भोवल्याची चर्चा गोकुळ वर्तुळात आहे, तर हातकणंगले तालुक्यातील शिवसेनेच्या अंतर्गत ...
corona updates In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६५७ जणांनी कोरोनावर मात केली असून ५ हजार २७१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ...
Rain Kolhapur : मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून, त्यातून ७ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला. ...
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटांतील रोज ४ हजार २०० जणांना शुक्रवार (दि. ६) ऑगस्टपासून रोज लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना जाधव यांनी ही माहिती दिली. यासाठी ज ...
Flood Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील जे रस्ते अतिवृष्टी व महापुरामुळे खराब झाले आहेत, त्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता व त्यांचे अभियंता आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून पंचनामे करत ...
Rahi Sarnobat Olympics 2020 kolhapur : महिन्याच्या विश्रांतीनंतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार असून, नक्कीच देशासाठी पदक जिंकेन, असा निर्धार कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने केला. टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ...
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 11,500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या पॅकजेच विश्लेषण केलं असून केवळ 1500 कोटी रुपयेच तातडीची मदत उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे. ...
CoronaVirus Doctor CprHospital Kolhapur: एक तर पाच महिन्यांचा अजूनही पगार दिलेला नाही. उलट जर पुढे पुन्हा चार महिन्यांची नोकरी हवी असेल तर पगार वेळेत मिळाला नाही म्हणून तक्रार करणार नाही, असे लेखी हमीपत्र मागण्याचा उद्दामपणा राजर्षी शाहू महाराज शासकी ...