शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Municipal Election Voting 2026: कोल्हापुरात ५०.८५, इचलकरंजीत ४६.२३ टक्के मतदान

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Voting 2026: काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: 'पोस्टल' धाकधूक वाढवणार... ईव्हीएम थेट निकालच लावणार

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: प्रचाराची सांगता; रात्रीच्या जोडण्यांचा 'खेळ' सुरू

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील-क्षीरसागर गल्लीत भेटले...जुन्या आठवणीत रमले

कोल्हापूर : Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: धुरळा उडवणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, अंतिम टप्प्यातील घडामोडींना वेग येणार

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचा विचार बुलंद करण्यासाठी सतेज पाटील यांना बळ द्या - हर्षवर्धन सपकाळ

कोल्हापूर : एकमत करा, कोल्हापूरच्या हद्दवाढ प्रस्तावावर १५ व्या मिनिटाला सही; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही