Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
collector Office Flood Kolhapur : महापुरामुळे गेली दहा दिवस बंद असलेले जिल्हाधिकारी कर्यालय सोमवारी पुन्हा गजबजले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या जुन्या इमारतीतील कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त होते. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अन्य विभागातील महसूलच ...
Kolhapur Flood: महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील ५५ एटीएममधील २ कोटी ७५ लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा भिजून त्याचा लगदा झाला. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
Flood Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
Flood Road Kolhapur: गेल्या आठवडाभरातील छप्पर फाडके पडलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनधारकांना वाहने चालविताना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. या रस्त्यांवर महापालिकेने केलेला कोट्यवधीचा खर्च वाया गेल्यामुळे नाग ...
Flood Kolhapur collector: महापुराच्या संकटात मदतीचा हात देणाऱ्या विविध संस्था, स्वयंसेवकांबाबत कोल्हापूरकरांनी रविवारी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या (केडीएमजी) माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. या आपुलकी, संवेदनशीलतेने संस्थांचे प्रतिनिधी, स् ...
Flood Kolhapur : मुंबई येथील उद्योगपती नागराज शेट्टी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गडहिंग्लज शहरातील पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली. त्यातून पूरबाधितांसह सुमारे १ हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आले. ...