लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
महाजलप्रलयानं धडा शिकवला; आपण बोध घेणार का? - Marathi News | editorial on flood in kolhapur sangli and man made mistakes responsible for disaster | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाजलप्रलयानं धडा शिकवला; आपण बोध घेणार का?

कोल्हापूर, सांगलीत पूरनियंत्रण रेषेच्या परिसरात हजारो बांधकामे करण्यात आली आहेत. ती आता नियमितही केली जातील. मात्र, यामुळे वारंवार महाप्रलयी महापूर संकटाच्या तोंडावर आपण बसून राहू, यापेक्षा वेगळे काही होणार नाही. ...

नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर - Marathi News | humans failed to conserve revers causes flood like situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर

हवामान बदल आणि जागतिक तापमानामुळे पर्जन्यवृष्टी लहरी होईल, वादळवाऱ्याचे तडाखे बसतील असे सांगितले जात असले तरी त्यांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याने, सर्वसामान्यांचे जीवन संकटग्रस्त झालेले आहे. ...

७०८ गावांना पुराचा वेढा; राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Floods flooding 4 villages; Demand for declaration of national disaster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७०८ गावांना पुराचा वेढा; राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी

२.४७ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले; जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला यांचा तुटवडा ...

पुणे, सातारा, कोल्हापूरला पावसाचा आज रेड अलर्ट - Marathi News | Red alert today for Pune, Satara, Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे, सातारा, कोल्हापूरला पावसाचा आज रेड अलर्ट

मुंबईत तुरळक सरी बरसण्याचा अंदाज ...

भाज्यांचे दर दुपटीने वाढले; दुधाचा प्रचंड तुटवडा - Marathi News | Vegetable prices increased twice; Massive scarcity of milk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाज्यांचे दर दुपटीने वाढले; दुधाचा प्रचंड तुटवडा

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील स्थिती; नाशिक, कोल्हापूर, सांगलीतील पावसाचा फटका ...

महाजनादेश यात्रेच्या अखेरच्या दिवसाचे कार्यक्रम रद्द - Marathi News | Cancellation of last day program of Mahajanesh Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाजनादेश यात्रेच्या अखेरच्या दिवसाचे कार्यक्रम रद्द

ख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरकडे धाव घेतली असून त्यांनी स्वत: मदतकार्यात पुढाकार घेतला ...

राज्याचा प्रमुख हलला, तरच यंत्रणा हलेल; शरद पवार यांची टीका - Marathi News | If the head of the state is moved, then the system will move! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा प्रमुख हलला, तरच यंत्रणा हलेल; शरद पवार यांची टीका

पुराच्या काळात सरकारच अस्तित्वहीन असल्याचे टीकास्त्र ...

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती कायम - Marathi News | Kolhapur, Sangli district sustained floods | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती कायम

मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी : पाणीपातळी झाली कमी पण अडचणी वाढल्या; पेट्रोल, पाणी, दुधाची टंचाई ...