लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द    - Marathi News | Vacation of all Government Offices in Pune cancelled due to floods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द   

पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ...

'काँग्रेसचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार' - Marathi News | Congress MLAs to pay one month's salary as aid to flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार'

सरकारनेही कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मानवतेच्या दृष्टीकोनातून या संकटकाळी तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी. ...

पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत - Marathi News | As soon as Pawar appealed to help drought victims ; baramatikar gathered help of rs 1 corer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत

काेल्हापूर, सांगली येथील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन पवारांनी करताच बारामतीकर मदतीसाठी सरसारवले असून धान्य, राेख अशा विविध पद्धतीने मदत करण्यात येत आहे. ...

Kolhapur Flood :महापुरामुळे कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलची टंचाई - Marathi News | Kolhapur Flood: Petrol-diesel shortage in Kolhapur due to floods | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood :महापुरामुळे कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलची टंचाई

...

Kolhapur Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Kolhapur Flood : District Level Monitoring Cell, District Collector Information for flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Kolhapur Flood : कक्षामार्फत पूरग्रस्त गावांची माहिती घेऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचे वितरण करण्यात येणार ...

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा - नाना पटोले - Marathi News | Congress leader Nana Patole demands FIR against Chief Minister & other ministers under Maharashtra Disaster Management law of 2005 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा - नाना पटोले

Maharashtra Floods : राज्यातील पूर परिस्थितीचा सामना करण्यास राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी पडले आहे - विरोधकांचा आरोप ...

शिक्षकांचाही 'मदती'चा तास; पूरग्रस्तांचे दुखः हलके करण्यासाठी सरसावले - Marathi News | Teacher's hours of 'help'; Teacher's helping flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षकांचाही 'मदती'चा तास; पूरग्रस्तांचे दुखः हलके करण्यासाठी सरसावले

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी  मदतीसाठी आवाहन केले आहे. ...

कोल्हापूर पूर : मिळेल त्या साधनाने, विविध मार्गाने प्रत्येक जण करतोय पूरग्रस्तांची मदत - Marathi News | kolhapur flood: With the tools available, everyone is helping the flood victims in various ways | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पूर : मिळेल त्या साधनाने, विविध मार्गाने प्रत्येक जण करतोय पूरग्रस्तांची मदत

जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. ...