लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
राजापूर बंधाऱ्याची राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाहणी - Marathi News | Minister of State Rajendra Patil-Yadravkar inspects Rajapur Dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजापूर बंधाऱ्याची राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाहणी

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाऱ्यास भेट देवून पूर परस्थितीची पाहणी केली. ...

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज - Marathi News | The police system is ready to deal with the situation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आ ...

भर पावसात पोल उभा करुन सुरु केला कानूरचा वीजपुरवठा - Marathi News | Kanur's power supply was started by erecting poles in heavy rains | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भर पावसात पोल उभा करुन सुरु केला कानूरचा वीजपुरवठा

कोल्हापूर - भर पावसात विजेचा पोल उभा करुन, तुटलेल्या तारांना महापुरात जाऊन जोड देत महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील ... ...

कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच हजार नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Migration of five and a half thousand citizens in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच हजार नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २४ गावांमधील एक हजार ८७८ कुटुंबांतील पाच हजार ५६१ व्यक्तीं व एक हजार १३२ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...

कोल्हापूर, शिरोळमध्ये १५ जूनपासून एनडीआरएफच्या तीन पथके - Marathi News | Three NDRF squads in Kolhapur, Shirol from June 15 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, शिरोळमध्ये १५ जूनपासून एनडीआरएफच्या तीन पथके

गेल्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेवून या १५ जूनपासून कोल्हापूरसाठी एक, शिरोळसाठी एक आणि राजापूर, राजापूरवाडी टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एनडीआरएफची तीन पथके दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकार ...

'राजाराम' बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या - Marathi News | 'Rajaram' removed the plates of the dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'राजाराम' बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या

राजाराम बंधाऱ्याला पुण्याच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढण्यात आल्या. या काढलेल्या प्लेटा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये बसवण्यात येणार आहेत. बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्याने बंधाऱ्याजवळ ९ ...

पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे - Marathi News | Village wise disaster management plans to deal with floods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे

गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे ...

रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे - Marathi News | Construction in the red zone became a key issue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे

वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत ...