लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर, मराठी बातम्या

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for a project of Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव

    कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ... ...

पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी १ कोटी ९७ लाख - Marathi News | 1 crore 19 lakh for the cleaning of flood-hit villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी १ कोटी ९७ लाख

कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या २०६ गावांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एक कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...

जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात : महापुरातील नुकसानीची केली पाहणी - Marathi News |  World Bank squad in Kolhapur: a survey of the damage done to the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात : महापुरातील नुकसानीची केली पाहणी

कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जागतिक बॅँकेच्या पथकाने आज विविध ठिकाणी भेट दिली. या पथकात सात तपासणी अधिकाऱ्यांचा समावेश असून, चार पथके सांगली, राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागा ...

पूरकाळात घरफोडी करणारी टोळी गजाआड: तिघांना अटक - Marathi News |  Gajaad: Three arrested for house-breaking gang | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरकाळात घरफोडी करणारी टोळी गजाआड: तिघांना अटक

प्रलयकारी महापुराच्या परिस्थितीत पूरग्रस्त भागांतील बंद घरांना लक्ष्य करून तब्बल ११ घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी (दि. ७) गजाआड केले. ...

पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद - Marathi News | Due to heavy rainfall, traffic on 4 highways and 15 major district roads is closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. ...

उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द; पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी - Marathi News | Uddhav Thackeray's visit to Kolhapur canceled; The flood affected areas were to be inspected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द; पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी

मुंबईत पाऊस पडून पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.  ...

पूरग्रस्त भागात उड्डाणपुलांची तयारी: जिल्हा प्रशासनाच्या हालचाली - Marathi News |  Preparation of flyovers in flood-hit areas: district administration activities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्त भागात उड्डाणपुलांची तयारी: जिल्हा प्रशासनाच्या हालचाली

महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचा ...

पूरग्रस्तांबाबत शासनाची अनास्था: पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक न घेतल्यास तीव्र आदंोलन - Marathi News |  Government's disregard for flood victims: severe agitation if not meeting flood issues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांबाबत शासनाची अनास्था: पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक न घेतल्यास तीव्र आदंोलन

महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती, उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, शेतमजूर अशा अनेक घटकांचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणा ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याने पूरग्रस्तांना मदत न मिळण्याची चिन्हे आहेत. ...