म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल. Read More
The 8 Spices You Need for Homemade Chai : Homemade Chai Spice Mix Recipe : Authentic Homemade Indian Chai Tea Recipe : चहा करताना त्यात घाला ८ मसाल्यांचे पदार्थ, चव लागेल भन्नाट - असा गरमागरम चहा पिऊन तर पाहा... ...
How to Chop Onions Without Tears 8 Tips : How to Cut Onions Without Crying : 8 trick to cutting onions without crying : How to Actually Prevent Tears When Chopping Onions : कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत असेल तर, या ८ टिप्सची मदत घेऊन पाहा.. ...
How To Make Perfect Fluffy Puri : पुरी बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे पीठ पातळ नसावं तेव्हाच पुरी फुगलेली दिसेल. पुरीच्या पिठात तुम्ही साखर मिसळू शकता ...
Tricks To Sharpen Kitchen Knife With Waste Products At Home : How To Sharpen A Knife Without A Sharpener : The best way to sharpen a kitchen knife : चाकू सुरीला धार नसेल तर ही घ्या सोपी आयडिया... ...