लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
थंडीतही विकतसारखं घट्ट दही घरीच करा; 5 टिप्स, कापता येईल इतकं परफेक्ट-मलईदार होईल दही - Marathi News | How to make Curd at Home : Making Curd at Home in Winter Useful Tips to Help Set Curd in Winters | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीतही विकतसारखं घट्ट दही घरीच करा; 5 टिप्स, कापता येईल इतकं परफेक्ट-मलईदार होईल दही

Useful Tips to Help Set Curd in Winters (Dahi Kase Lavayche) : हिवाळ्यात दही लावण्यासाठी साधं दूध वापरण्याऐवजी फुल क्रिम दूधाचा वापर करा. ...

थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी - Marathi News | Winter Special Guava Chutney Recipe : How to make Guava Chutney Guava Chutney Making Process | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी

Winter Special Guava Chutney Recipe (Peru chi chatni) : जेवणाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची चटणी ट्राय करू शकता. ...

साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग - Marathi News | Winter Special Dry Fruits Ladoo : No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Ladoo Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग

Winter Special Dry Fruits Ladoo (Dryfruits Che Ladoo Recipe dakhva) : ड्रायफ्रुट्स प्रत्येकाच्याच घरात असतात. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीर सुदृढ होते आणि पोटही भरतं. ...

कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी बेसन इडली घरीच करा; अगदी सोपी रेसिपी-५ मिनिटांत बनेल नाश्ता - Marathi News | Besan Idli Recipe How to Make Besan Idli : Instant Besan Idli Recipe Instant Dhokla Idli For Breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी बेसन इडली घरीच करा; अगदी सोपी रेसिपी-५ मिनिटांत बनेल नाश्ता

Besan Idli Recipe (Besan Idli Kashi Karaychi) : जर तुम्ही नाश्त्याला पोहे, चपाती भाजी असे पदार्थ खाऊन कंटाळला असला तर नवीन रेसिपीज ट्राय करू शकता. हा नवीन पदार्थ तुम्ही झटपट घरीच बनवू शकता. ...

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय - Marathi News | How to remove odour or bad smell from tiffin bag? How to get rid of fishy smell from tiffin bag? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

...

चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल - Marathi News | Best Roti Maker Machine for Home : Chapati Making Machine in Low Budget Price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

Best Roti Maker Machine for Home (Automatic Chapati Maker) : रोटी मेकिंग मशिन बाजारात उपलब्ध असतात पण कोणती मशिन घ्यावी, काय फायदे मिळतात याची आयडिया अनेकांना नसते. ...

रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी - Marathi News | How To Make Kala Chana Usal in Maharashtrian Style | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजची भाजी खाऊन कंटाळलात? वाटीभर काळ्या वाटाण्याची करा चमचमीत उसळ, चवीला भारी-हेल्दी रेसिपी

How To Make Kala Chana Usal in Maharashtrian Style : कांदा-टोमॅटो घालून घरीच करा हॉटेलस्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ, १० मिनिटात उसळ रेडी ...

थंडीसाठी घरीच करा बहुगूणी मोरावळा; मऊ-रसरशीत मोरावळ्याची सोपी रेसिपी-वर्षभर टिकेल - Marathi News | Morawala Recipe Marathi : Amla Murabba With Jaggery How to Make Amla Murabba | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीसाठी घरीच करा बहुगूणी मोरावळा; मऊ-रसरशीत मोरावळ्याची सोपी रेसिपी-वर्षभर टिकेल

Morawala Recipe Marathi (Morawala Kasa Kartat) : जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मोरावळा असेल तर साधी चपाती भाजी किंवा भात बनवला असेल तरी जेवणाची चव वाढेल. ...