शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : पंचतारांकित 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण; क्रिटीकेअर रुग्णालयाची चौकशी होणार

महाराष्ट्र : Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल”

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

फिल्मी : सृजनशील शहरांमध्ये चित्रपट श्रेणीत मुंबईचा गौरव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत मिळाला मान

महाराष्ट्र : Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

महाराष्ट्र : “माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

महाराष्ट्र : मुंबईच्या महापौरांकडून पूर्ण लॉकडाऊनची मागणी | Mumbai Mayor Kishori Pednekar | Lockdown

महाराष्ट्र : कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत यापुढे ज्यांना मेसेज त्यांनाच लस- महापाैर किशाेरी पेडणेकर

मुंबई : अनेक लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठा शून्यावर; मुंबईत एक दिवस पुरतील इतक्याच लसी : महापौर