शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : “आदित्य ठाकरे शिवसेनेच्या भल्याचाच निर्णय घेतील”; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितले 

मुंबई : Coronavirus : नागरिकांनी घाबरू नये काळजी घ्यावी; संपूर्ण लॉकडाऊन होईल का?; मुंबईच्या महापौर म्हणाल्या...

मुंबई : Coronavirus In Mumbai : कोरोनाच्या त्सुनामीचाही सामना करण्यास मुंबई सज्ज

मुंबई : ... तर केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाऊन लावावा लागेल; किशोरी पेडणेकर यांचा इशारा

महाराष्ट्र : 'मुंबई मनपातून सुपडा साफ होण्याची भिती म्हणून सेनेची करमाफी' | Ashish Shelar VS Kishori Pednekar

मुंबई : आशिष शेलारांनी सुपारी उचललीय, किशोरी पेडणेकरांचा पलटवार

मुंबई : चार नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल लवकर सादर करा: महापौर

मुंबई : बालकांच्या मृत्यूचे नेमके कारणं काय? भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट 

महाराष्ट्र : एकवेळ आदित्य ठाकरेंचं नाव ठीक, पण रश्मी वहिनींचं नाव का घेता?

महाराष्ट्र : अमृता फडणवीस अधिक लाईमलाईटमध्ये, त्यांना विरोधी पक्षनेत्या करणार का?