शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किसान सभा लाँग मार्च

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

Read more

लोकमत शेती : किसान लॉन्ग मार्च : 'साहेब, सरकार थकलं, पण आमचं पाय थकणार नाही!

सांगली : किसान सभेतर्फे येत्या बुधवारी अकोले ते लोणी राज्यस्तरीय पायी मोर्चा, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा तीव्र करणार

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एक लाख शेतकरी जमणार, किसान युनियनची तयारी सुरू

राष्ट्रीय : तीन कृषी कायदे परत घेतले, पण शेतकऱ्यांच्या अजून 6 मागण्या आहेत, जाणून घ्या कोणत्या...

मुंबई : राज्यपाल गोव्याला मजा मारायला गेले, शेतकरी नेत्यांनी सर्वांसमक्ष निवेदन फाडून टाकलं!

भंडारा : मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही; काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी: देवेंद्र फडणवीस

मुंबई : गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा : अबू आझमी

मुंबई : शेतकऱ्यांचं आंदोलन हा 'पब्लिसिटी स्टंट'; रामदास आठवले यांचं खळबळजनक विधान

राष्ट्रीय : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर अमानुष दडपशाहीचा निषेध - किसान सभा

नाशिक : येवल्यात किसान सभेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा