किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ...
'तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुले काय करतात ते पाहा. आमची मुले ड्रग्स तर विकत नाहीत ना, किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे.' ...
मंत्रालयात नगरविकास विभागात एका खुर्चीवर बसून किरीट सोमय्या हे शासकीय कागदपत्रे चाळत असल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. ...
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या आहेत. या बाबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. ...