लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या - Marathi News | i was expelled due to uddhav thackeray stubbornness there is no forgiveness for that bjp leader said kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या

BJP Kirit Somaiya News: २०१९ मध्ये घडलेली ती घटना विसरू शकत नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांनी मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली. ...

किरीट सोमय्यांनी दुसऱ्यांदा पक्षाचा आदेश नाकारला; प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, कारण काय? - Marathi News | BJP Veteran Kirit Somaiya Rejects Second Party Post Opts to Work as a Common party worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांनी दुसऱ्यांदा पक्षाचा आदेश नाकारला; प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, कारण काय?

भाजपाच्या १४४ सदस्यांच्या समितीचा सदस्य होण्यास किरीट सोमय्यांचा नकार ...

बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या संख्येने महाबळेश्वरात बेकायदा वास्तव्य : किरिट सोमय्या - Marathi News | Large number of Bangladeshi citizens residing illegally in Mahabaleshwar says Kirit Somaiya | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या संख्येने महाबळेश्वरात बेकायदा वास्तव्य : किरिट सोमय्या

कोम्बिंग ऑपरेशनची मागणी ...

सिल्लोडच्या खंडहर क्वॉर्टरमध्ये तब्बल ५११ मतदार; किरिट सोमय्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार - Marathi News | As many as 511 voters in Khandhar Quarter in Sillod; Kirit Somaiya complains to the Election Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडच्या खंडहर क्वॉर्टरमध्ये तब्बल ५११ मतदार; किरिट सोमय्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार

शिवसेनेच्या दबावात प्रशासनाने एका वॉर्डात इतर वॉर्डांतील नावे घुसवल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप ...

"किरीट सोमय्या ना मंत्री आहेत, ना आमदार. मग.. " बोगस जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी सुनावले - Marathi News | "Kirit Somaiya is neither a minister nor an MLA. So.." Yashomati Thakur said in the fake birth and death certificate case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"किरीट सोमय्या ना मंत्री आहेत, ना आमदार. मग.. " बोगस जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी सुनावले

Amravati : 'महसूल'ची क्लिन चीट; बोगस जन्म-मृत्यू दाखले आहे तरी कुठे? काँग्रेस नेत्यांचा सीपींना सवाल; जन्म-मृत्यू दाखल्यांची पडताळणी ...

ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान; भोंगेमुक्त पुण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुढाकार   - Marathi News | pune news Noise pollution law is the same for all; kirit somaiya initiative for horn-free Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान; भोंगेमुक्त पुण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुढाकार  

भोंगेमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ...

७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...” - Marathi News | bjp leader kirit somaiya reaction over 2006 mumbai local train blasts case convicts acquitted by high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबई उच्च न्यायलायने दिलेला निकाल अतिशय धक्कादायक आहे. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया - Marathi News | Mumbai Train accident Mumbra local BJP Kirit Somaiya request passengers to follow discipline | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया

Kirit Somaiya on Mumbai Train Accident: "लोकसंख्या वाढली, त्या गतीने वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही" ...