लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
किरण मानेंची आता राजकारणात एन्ट्री! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन, म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi fame kiram mane entry in politics joins uddhav thackeray shivsena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंची आता राजकारणात एन्ट्री! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन, म्हणाले...

'बिग बॉस मराठी' फेम किरण मानेंच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश ...

'एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... ', किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना - Marathi News | Kiran Mane's tribute to Dr Babasaheb Ambedkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... ', किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय. ...

किरण माने चित्रपटात साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाले - "काळजाच्या जवळचा विषय!" - Marathi News | Kiran Mane will play a negative role in the film, said - "A subject close to concern!" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने चित्रपटात साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाले - "काळजाच्या जवळचा विषय!"

Kiran Mane : किरण माने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले. ...

"सोनालीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, "इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा..." - Marathi News | kiran mane wrote special post for marathi actress sonali kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सोनालीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, "इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा..."

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनाली बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मानेंनी सोनालीसाठी पोस्ट लिहिली आहे.  ...

"मोठ्या व्यक्तींचा सन्मान...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींची शाहरुखशी केली तुलना - Marathi News | kiran mane compare congress rahul gandhi with shah rukh khan share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोठ्या व्यक्तींचा सन्मान...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींची शाहरुखशी केली तुलना

शाहरुखबरोबर किरण मानेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही व्हिडिओ शेअर करत तुलना केली आहे. ...

'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kiran Mane on Democracy video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

नुकतेच एका कार्यक्रमात किरण माने यांनी लोकशाहीवर भाष्य केलं. ...

'टीनएजर' झाला ह्यो वाघाचा बछडा...' किरण मानेंची लाडक्या लेकाच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | Kiran Mane's special post on her beloved son birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीनएजर' झाला ह्यो वाघाचा बछडा...' किरण मानेंची लाडक्या लेकाच्या वाढदिवशी खास पोस्ट

 मुलगा आरूषच्या वाढदिवसाला किरण माने यांनी खास पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran mane wrote special post for marathi actor kishore kadam goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट

प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम आणि 'बिग बॉस' फेम किरण माने एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. त्यांच्यासाठी किरण मानेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...