लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
"बाबासाहेबांची ही शाळा जवळजवळ बंद पडायला आली होती पण...", किरण मानेंंची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane special post on dr babasaheb ambedkar jayanti at satara ambedkar school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबासाहेबांची ही शाळा जवळजवळ बंद पडायला आली होती पण...", किरण मानेंंची खास पोस्ट चर्चेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झालं तिथे गेल्यावर किरण मानेंनी त्यांना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (kiran mane) ...

"एका लहान दलित मुलीवर अत्याचार होतो अन्.."; किरण मानेंनी 'संतोष' सिनेमाबद्दल पोस्ट लिहून व्यक्त केली खंत - Marathi News | kiran mane talk about santosh movie starring shahana goswami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका लहान दलित मुलीवर अत्याचार होतो अन्.."; किरण मानेंनी 'संतोष' सिनेमाबद्दल पोस्ट लिहून व्यक्त केली खंत

किरण मानेंनी संतोष सिनेमाबद्दल पोस्ट लिहून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे (kiran mane, santosh) ...

वडिलांचं छत्र हरपलं! बाबांच्या आठवणीत किरण माने यांची भावुक पोस्ट, म्हणाले... - Marathi News | marathi television actor kiran mane gets emotional remembering her father shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांचं छत्र हरपलं! बाबांच्या आठवणीत किरण माने यांची भावुक पोस्ट, म्हणाले...

अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या कामासह सोशल मीडिया पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत येतात. ...

किरण माने यांच्या वडिलांचं निधन, काही वर्षांपूर्वी झालेला स्मृतीभ्रंश; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | marathi actor kiran mane s father dinkarrao mane passed away at the age of 86 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने यांच्या वडिलांचं निधन, काही वर्षांपूर्वी झालेला स्मृतीभ्रंश; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ...

सत्तेसाठी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न, अभिनेता किरण माने यांनी केला आरोप - Marathi News | Attempt to create chaos in society for power Actor Kiran Mane alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मेंदूचा ताबा घेऊन महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र - किरण माने 

बहुजन नायक पुरस्काराने इंद्रजित सावंत यांचा नागरी सत्कार ...

"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | kiran mane shared ravrambha movie post after santosh juvekar statement on chhaava movie akshay khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाकडे बघितलं नाही म्हणणाऱ्या संतोष जुवेकरची पोलखोल, किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत ...

एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट! - Marathi News | Kiran Mane Share Post On Narsobachi Wadi Temple History Dutta Mandir Built By Adil Shah Of Bijapur in Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट!

या मंदिराला कळस नाही तर गोल घुमट आहे. ...

"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | santosh deshmukh death viral photos marathi actor kiran mane post in beed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे फोटो व्हायरल झाले आणि सर्व महाराष्ट्र हादरला. या प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट लिहिली आहे (kiran mane) ...