राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर तिने थयथयाट करत संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण केले होते. या भांडणानंतर सेहवाग चांगलाच दुखावला गेला असल्याचे म्हटले जात आहे. पण या वृत्तानंतर प्रीतीने मात्र 'हा ' खुलासा केला आहे. ...
राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटा हिने थयथयाट करत सर्वांसमक्ष घातलेला वाद संघाचा मेंटॉर वीरेंद्र सेहवागच्या जिव्हारी लागला आहे. ...
लोकेश राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला. ...
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने अॉरेंज कॅप पटकावली, नाबाद 95 धावांची खेळीही साकारली, पण किंग्ज इलेव्हन पंजाबला मात्र त्याला विजय मिळवून देता आला नाही. ...
गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला प्लेआॅफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता चमत्काराची गरज आहे. राजस्थान संघाला मंगळवारी गृहमैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत याच निर्धाराने उतरावे लागणा ...