लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi, मराठी बातम्या

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो.... - Marathi News | 5 Things of parents that reduces the confidence of a child, Avoid doing these 5 things with your child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो....

Parenting Tips: मुलांसमोर आपण काय बोलतो, बोलताना आपला टोन कसा असतो, या काही गोष्टींचा विचार पालकांनी करायलाच पाहिजे...  ...

मुलं ५ मिनीटही एका जागी बसत नाहीत? एकाग्रता वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी... - Marathi News | Tips To Increase Child Concentration Parenting Tips : Children do not sit still for 5 minutes? Just 4 things to do to increase concentration... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं ५ मिनीटही एका जागी बसत नाहीत? एकाग्रता वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

Tips To Increase Child Concentration Parenting Tips : एकाग्रता चांगली असेल तरच एखादी अॅक्टीव्हिटी करणे किंवा अभ्यास करणे सोपे जाते. ...

मुलं काही केल्या ऐकतच नाहीत? मुलांनी आपलं ऐकावं, तर करा फक्त १ गोष्ट... - Marathi News | Want Your Children Listen to You Parenting Tips : Children do not listen? If you want kids to listen to you, just do 1 thing... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं काही केल्या ऐकतच नाहीत? मुलांनी आपलं ऐकावं, तर करा फक्त १ गोष्ट...

Want Your Children Listen to You Parenting Tips : मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण ओरडतो, चिडतो आणि आपण असं करतो म्हणून ते पुन्हा ऐकत नाहीत. ...

विकतचा टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात खाणं धोक्याचंच, म्हणून घरीच करा हेल्दी सॉस, बघा सोपी रेसिपी - Marathi News | Homemade tomato sauce recipe, How to make tomato sauce at home? Healthy tomato sauce recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतचा टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात खाणं धोक्याचंच, म्हणून घरीच करा हेल्दी सॉस, बघा सोपी रेसिपी

Healthy Tomato Sauce Recipe: घरच्याघरीच उत्तम चवीचा आणि अतिशय पौष्टिक असा टोमॅटो सॉस करता येतो. ही बघा त्याचीच एक सोपी रेसिपी. ...

बाई, माझ्याशिवाय मुलं राहतच नाहीत! असं अभिमानाने सांगताय? चुकतंय तुमचं, कारण... - Marathi News | Parenting Tips How To make your Child Independent : My Children Can't do anything without me! Saying that proudly? You are wrong because... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाई, माझ्याशिवाय मुलं राहतच नाहीत! असं अभिमानाने सांगताय? चुकतंय तुमचं, कारण...

Parenting Tips How To make your Child Independent : मुलांना योग्य वेळी स्वावलंबी बनवणं गरजेचं असतं. काळजी, लाड आणि स्वावलंबन यातील सीमारेषा पालक म्हणून आपण ओळखायला हवी. ...

लहानपणीच ३ सवयी लावल्या तर मुलांची तब्येत आयुष्यभर नीट; पण पालकांनाच त्या सवयी नसतील तर? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids : 'These' 3 habits should be inculcated in children from childhood, experts say, to maintain good health... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहानपणीच ३ सवयी लावल्या तर मुलांची तब्येत आयुष्यभर नीट; पण पालकांनाच त्या सवयी नसतील तर? तज्ज्ञ सांगतात..

Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids : लहानपणी लावली गेलेली सवय पुढे दिर्घकाळ टिकते आणि त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीवर परीणाम होतो. ...

मुलांचं टीव्ही- मोबाईलचं वेड कमी करण्यासाठी काय करावं कळेना? बघा ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | 3 Ways to control your child's screen time, How to keep children away from screen? Experts gives 3 solutions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं टीव्ही- मोबाईलचं वेड कमी करण्यासाठी काय करावं कळेना? बघा ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

How to Keep Children Away From Screen: मुलांचा स्क्रिन टाईम खूपच वाढलाय, त्यांना त्यापासून दूर कसं करावं, हा प्रश्न आजकालच्या बहुतांश पालकांना पडला आहे. बघा तज्ज्ञांनी त्यावर नेमके कोणते उपाय (Experts gives 3 solutions) सुचवले आहेत... ...

बाळाला सांभाळत ऑफिसचं काम, सीईओ आईची कमाल! लेकरू सांभाळत कामाची कसरत.. - Marathi News | Woman CEO Radhika Gupta Looks After Baby While Working In Office, Must see her viral post on twitter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला सांभाळत ऑफिसचं काम, सीईओ आईची कमाल! लेकरू सांभाळत कामाची कसरत..

Mother Looks After Baby While Working In Office: भारतातील सगळ्यात तरुण सीईओ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधिका गुप्ता (CEO Radhika Gupta) यांची एक पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या पोस्टवर त्यांना अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत ...