शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लहान मुलं

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.

Read more

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.

सखी : मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ट्विंकल खन्ना सांगतेय १ उपाय- मोबाईल, टीव्ही बघणं होईल कमी 

सखी : काय करणार, मुलं ऐकतच नाहीत! मुलांची चिडचिड आणि पालक हताश, असं का होतं?

सखी : पालकांना मुलांची सुटी कटकट का वाटते? एकीकडे ऑफिसमध्ये रजा मिळत नाही, दुसरीकडे मुलं दिवसभर घरीच..

सखी : मुलांचं कुणाशीच पटत नाही, काही मुलांना मित्रमैत्रिणीच नसतात असं का? मुलांची चूक की पालकांची?

सखी : कितीही प्रश्न विचारा ‘त्या’ टिचर ना चिडतात, ना रागावतात-मुलंही खुश! - शाळेत दाखल AI रोबोट टिचर

सखी : लेक वयात यायला लागताच मायलेकीची भांडणं वाढली? मुलीशी नेमकं बोलायचं कसं नी काय?

सखी : मुलांची उंची वाढत नाही म्हणून टेंशन घेणाऱ्या आईबाबांनी काय करायचं? उंची खरंच वाढवता येते..

सखी : आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट...

सखी : घरी पाहुणे आले की वयात येणारी मुलं चिडतात, वैतागतात- असं का वागतात?

सखी : मुलं धडेच्या धडे ऑप्शनला टाकतात, अभ्यास करत नाहीत? अशावेळी पालकांनी काय करायला हवे..