बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़ ...
लहान मुलांना पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे पीक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोमात आहे़ सोशल मीडियावरुन त्यासाठी परराज्यातील महिला आणि पुरुषांचे छायाचित्र टाकून कुठलीही खात्री न करता ही अफवा पसरविली जात आहे़ त्यातून परराज्यातील अनेक कामगारांना जमाव ...
पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही. ...