जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक तरुणी व विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत तडीपार गुंडाने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर पाच दिवस अत्याचार केला. दुसऱ्या घटनेत ओळखीचाच युवक नऊ महिन्यापासून अत्याचार करीत होता. अत्याचाराची व्हिडिओ क्लीप ...
मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली पण सध्या गुजरात येथील सुरत येथे वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे जयपूर-चन्नई एक्स्प्रेसमधून अपहरण करण्यात आले. अपहरण करण्यात आलेल्या नवविवाहितेच्या भ्रमणध्वनीचे शेवटचे लोकेशन वर्धा नजीक आढळून आल्याने तेलंगण ...
परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची ग ...