अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते. ...
शाळेतून सुटल्यानंतर मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुन्हा आज या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना शोध घेत असताना सापडल्या आहे. ...
कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर धास्तावलेल्या पालकांनी गर्दी केली आहे. कुलाबा पोलिसांची विविध पथके विद्यार्थिनींचा शोध घेण्याकरिता इतरत्र रवाना झाली आहेत. ...
नाशिक : अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून बिहारमध्ये घेऊन जाणारा आरोपी अब्दुल जाहिरोद्दीन शेख (२१, रा़ कातिहार, जिल्हा किसन गंज, बिहार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि़२४) दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुना ...
तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. ...
आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमक ...