नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून, शुक्रवारी (दि़५) तीन मुले व एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे़ नाशिकरोड, इंदिरानगर व पंचवटी परिसरात या घटना घडल्या असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गु ...
एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. ...
ठाणे एसटी थांब्यासमोरील सार्वजनिक स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी आलेल्या ४२ वर्षीय प्रवाशाचे अपहरण करुन लुबाडणा-या ठाणे रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरेसह दोघांना ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ...
एक आठवडयांपूर्वी ठाण्याच्या नौपाडा भागातून आई वडीलांपासून अचानक हरविलेल्या एका चार वर्षीय मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही. उपचारानंतर अखेर तिला नेरुळच्या विश्व बालक केंद्र या बालसुधारगृहकडे संगोपनासाठी नौपाडा पोलिसांनी बुधवारी सुपूर्द केले. ...
सात वर्षीय बालकाला फिरायला नेतो, असे सांगून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचे अपहरण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपी बिहारचा मूळ रहिवासी असल्याने त्याने अपहृत बालकाला बिहारमध्येच नेले असावे, असा संशय ...
शाकिर रहीम शेख (वय 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सायन-कोळीवाडा येथे राहतो. विवाहित असलेला शाकिर वेल्डिंगचे काम करतो. शाकिर राहत असलेल्या परिसरात पीडित मुलींचे नातेवाईक राहतात. त्यामुळे दिव्यात राहणाऱ्या मुलींचे सायन कोळीवाडय़ात येणं-जाणं हो ...