नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ...
मुंब्य्रातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या अमिषाने सोलापूरमध्ये आपल्या मुळ गावी पळवून नेणाऱ्या सुरज कसबेला ठाणे गुन्हे शाखा आणि सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईने सोलापूरातून अटक केली आहे. या मुलीचीही त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका के ...
गुजरातच्या वापी येथील मालीवाड भागातील एका अल्पवयीन तरुणीला पळवून आणणाऱ्या हुजेफा गाडीवाला (१९, रा. मालीवाड, गुजरात) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून गोवा येथून मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळ ...
दिल्लीतील खतरनाक गुन्हेगार प्रिन्स ऊर्फ सिजो चंद्रन चंदन एल. आर. याने हर्षितच्या मित्राच्या माध्यमातूनच त्याचे अपहरण केले होते. त्याची गुन्हेगारीवृत्ती लक्षात आल्यामुळे आम्हीही अस्वस्थ होतो. मात्र, रात्रंदिवस केलेल्या तपासामुळे आम्हाला अपहरणकर्त्यांच ...