नालासोपारा पूर्वेकडे ६०० ते ७०० रिक्षाचालकांची सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी कसून केली असता चोरट्या महिलेचा पोलिसांना शोध लागला असल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीस उचलून घेऊन पळून जाणाºया आरोपीला मुलीच्या मातेच्या सतर्कतेमुळे युवकांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वसमत रोडवरील शिवरामनगर येथे घडली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्या ...