तो नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही त्याचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा पत्ता न लागल्याने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत. ...
याप्रकरणी त्या मुलासह त्याच्या सहकाऱ्यालाही साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तो दोघेही अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे मित्र हरवल्याची खोटी बतावणी करत त्याच्या कुटुंबियांसह तोही मित्राला शोधण्यासाठी त्यांच्याबरोबर फिरत होता. ...
सिद्धेश शंकर पाटील (वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून उदानीला ज्या तिघांनी मारहाण केली, त्या कटात पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. पाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे. ...
फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे दिपककुमार गुप्ता यांचे आर्थिक व्यवहारातील वादातून तीन आरोपींनी संगनमताने चिंचवड येथून शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपहरण केले. ...
काटोल रेल्वेस्थानकावरून अपहरण केलेली दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सुखरुप असून अपहरण करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
एक राजकीय व्यक्तीच्या स्वीय सहाय्यकाची देखील चौकशी करण्यात आली. तसेच सापडलेली कार ही त्याचीच असल्याची माहिती उघड झाली. राजेश्वर यांचे घाटकोपर परिसरातच सोने विक्रीचे दुकान आहे. ही हत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...