मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान खान या दहा महिन्यांच्या मुलाचे एका महिलेने अपहरण केल्याची घटना रविवारी घडली. ४८ तास उलटूनही त्याचा काहीच शोध न लागल्याने मुलाच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भिक्षुकी मागणाऱ्या नऊ वर्षीय सोनिया या मुलीच्या ताब्यात असलेल्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही य ...
अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. ...
दारव्हा येथील इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्याचे सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अपहरण झाले. ही घटना कळताच मुलाच्या कुटुंबियांसह अन्य नागरिकांनी अपहरणकर्त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. ...
तीन लाखांची खंडणी उकळण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटूंबातील दहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या कल्पनाथ आणि सिकंदर चौहान या दोन्ही भावांना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या मुलाचीही सुखरुप सुटका केल्याने आई वडीलांनी पोलिसांचे आभार ...